1 जानेवारीपासून हा निर्णय लागू राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार -पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई: यापुढे राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार आहेत. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे...