26 वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप- 2024 मध्ये पिंपरी-चिंचवडचा सुपुत्र शंतनु शेखर लांडगे याने प्रथम क्रमांक पटकावला
पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) निगडी, पिंपरी-चिंचवड येथील ज्ञानप्रबोधिनी या प्रतिष्ठीत शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शंतनू शिकत आहे....