ताज्या बातम्या

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करू : विभागीय उपायुक्तांचे आश्वासन

लोक जनशक्ती पार्टीचे धरणे आंदोलन मागे पुणे :रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासन विभागीय उपायुक्त संतोष पाटील यांनी सोमवारी...

किराणा दुकानात वाईन विक्रीस ठेवून दाखवा.MIM चे खुले आव्हान

मुंबई: शेतकऱ्यांचे केवळ नाव पुढे केले जात आहे. मुळात या सरकारमधील किती मंत्र्यांनी वाईयनरीत गुंतवणूक केली, हे तपासावे, सर्व प्रकार...

15 महापालिकांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार असल्याचे संकेत

मुंबई: राज्यातील 15 महापालिकांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने 10 महापालिकांवर मार्चपासून प्रशासक नियुक्‍ती होऊ शकते. तसेच राज्यातील...

विद्यापीठाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून ऑनलाईन घेण्याचा निर्णय: उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई: उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे विद्यापीठाकडून 21 जानेवारीपर्यंत...

पुणे महापालिकेच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन

पुणे: पुण्यातून एक दुखद बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वत्सला आंदेकर यांचं आज...

पुणे ,पिंपरी चिंचवड़ महापालिका,प्रभाग रचना आराखडा 1 फेब्रूवारी ला जाहिर होणार , 26 फेब्रूवारी ला सुनावनी

पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. रात्री उशिरा १...

महापालिकेने केलेली प्रारुप प्रभाग रचना पुढील आठवड्यात जाहीर होणार…

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चिती यासंदर्भात यापुर्वी दिलेल्या आदेशात आता बदल करून सुधारीत आदेश दिले आहेत....

पीएमसी बँक विलिनीकरण योजनेबाबत फेरआढाव्याची सहकार भारतीची मागणी…

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीएमसी बँक) विलिनीकरण युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत झाल्याची घोषणा कालच (२५ जानेवारी) रिझर्व्ह...

स्मार्ट सिटीची निकृष्ट व अर्धवट कामे पाहण्यासाठी पिंपळे गुरवचा दौरा करावा- शामभाऊ जगताप यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी, प्रतिनिधी :पिंपळे गुरवमधील नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, अशी अर्धवट, निकृष्ट दर्जाची कामे करून विद्यमान लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, स्मार्ट...

आता भाजपा चले जाव चा नारा देण्याची गरज आहे: डॉ. कैलास कदम

पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२२) ज्या प्रमाणे स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांची जुलमी सत्ता घालविण्यासाठी चले जाव चा नारा देण्यात आला. त्या प्रमाणे...