जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश नूतन महासचिव उषाताई इंगोले पाटील यांचा मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा विद्यार्थी समितीच्या वतीने विशेष सत्कार
पिंपरी, प्रतिनिधी : जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिवपदी उषाताई इंगोले पाटील यांची निवड झाल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा विद्यार्थी समिती यांच्या...