राजकारण पूर्ण पणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कोरोना संकटाचा सामना करु- चंद्रकात पाटील
मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसेंदिवस परिस्थीती भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्ण पणे बाजूला ठेवून...