महात्मा फुले स्मारकाच्या कामाबद्दल होणाऱ्या दिरंगाईसाठी पिंपरी शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
क्रांतीसुर्य जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या कामाबद्दल होणाऱ्या दिरंगाईसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...