सूचना न देताच अचानक लॉकडाऊन लोकांवर शकडो किलोमीटर पायपीट/उपासमारीची वेळ- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचा आरोप
नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कामगार आपल्या कुटुंबासह पायी प्रवास करताना पाहायला मिळाले. अजूनही काहींचा प्रवास सुरुच आहे....