”डॉ आंबेडकर” यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठीची राखीव जागा खासगी बिल्डरला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ” आंदोलन
7 फेब्रुवारी रोजी समाजाच्या आणि समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे लाक्षणिक धरणाप्रदर्शन पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) शिव-फुले-शाहू-आंबेडकरी...