पर्वती दर्शन परिसरात टोळक्याची दहशत माजवून वाहनांची तोडफोड, दोन्ही गटातील 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पर्वती दर्शन परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केले....