ओतूर येथील आण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयात तब्बल 30 वर्षांनी भरला बीकॉम 1990 च्या बॅच चा वर्ग. जुन्या स्मृतींना मिळाला उजाळा
ओतूर प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: आज शुक्रवार दि २५ डिसेंम्बर रोजी तब्बल ३० वर्षाने व्हाट्सअप च्या माध्यमातून बीकॉम 1990 च्या बॅच...