औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय – सनी निम्हण यांचा निर्धार
पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे शहराचे उत्तर प्रवेशद्वार असलेले औंध हे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. यावेळेच्या सुधारित स्मार्ट...
