पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन देऊन 1.97 कोटी रूपयांचा निधी उभारला
पुणे | आरोग्य सुविधांची व्यवस्था करत आहोत पण, वाढत्या कोरोना रूग्णसंख्येसाठी डाॅक्टर कुठून आणायचे? राज्यात डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला...