PUNE: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी महावितरणकडून कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी… पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे दि.ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पालकमंत्री श्री.पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून...