शौर्यदिनासाठी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमासाठी गाइडलाइन्स जारी
पुणे: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या...