ताज्या बातम्या

स्वयंसेवी संस्थांच्या ‘कपॅसिटी बिल्डिंग ‘साठी आयोजित ‘एनजीओ मीट २०२२’ ला चांगला प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस एनजीओ सेल आणि लायन्स क्लबचा उपक्रम पुणे : (परिवर्तनाचा सामना ) - कोरोना साथीच्या काळानंतर, समाजाच्या उन्नतीसाठी स्वयंसेवी...

निगडी दापोडी रस्त्यावर सबवे बांधण्यात यावा – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन

निगडी दापोडी रस्त्यावर सबवे बांधण्यात यावा – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन पिंपरी प्रतिनिधी :- निगडी दापोडी रस्त्यावर...

*”स्त्री मुक्तीचे प्रयोगशील समर्थक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर :भारती चव्हाण

*"स्त्री मुक्तीचे प्रयोगशील समर्थक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर"* *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा प्रचंड प्रभाव...

E D ची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला ही खोटी अफवा :- राज ठाकरे

मुंबई : दुपारी फोन आला होता, माझ्या ताफ्याला कोणीतरी येणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं मात्र शरद पवार यांच्या घरी जाणार...

निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करावी… महापालिका आयुक्तांना आदेश..

पिंपरी- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाने 2022 च्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली होती. निवडणुकीसाठीचा...

दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय :वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर

औरंगाबाद - आतापर्यंत आपण किती दंगली बघितल्या. बाबरी मस्जितची दंगल असो किंवा भीमा कोरेगावची, आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे...

स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी चित्रा वाघ यांनी घाणेरडं राजकारण करत एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं: महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर

मुंबई : . चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्यावर कारवाईसाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप तरूणीनं केला आहे. त्यानंतर आता चित्रा वाघ...

तीन दिवसात अनधिकृत होर्डींग काढा; जागा मालक, होर्डींगधारकांना आयुक्त राजेश पाटील यांची सूचना

…अन्यथा अनधिकृत होर्डींगचे तीन वर्षाचे परवाना शुल्क हे दंड स्वरुपात वसूल होणार पिंपरी, १२ एप्रिल २०२२ : महापालिकेने खाजगी जागेतील...

या सगळ्या प्रकरणाच्या सत्यतेसाठी मी तयार आहे- चित्रा वाघ

पुणे : " रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीतेने वाघ यांच्याकडे मदत मागितली होती, त्यानंतर वाघ यांनी संबंधित तरुणीस कायदेशीर मदत मिळवून देण्यास,...

डॉ. श्रीकांत केळकर यांना सुश्रुत पुरस्कार

पुणे : राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे संचालक आणि ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांसाठी देण्यात येणाऱ्या 'सुश्रुत...

Latest News