मी स्वार्थी नाही, मी मतलबी नाही. जेवढं मला भरभरून देता येईल त्यासाठी मी पूर्ण ताकद पणाला लावणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मी कामाचा माणूस आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कामे करण्यासाठी मी बारामतीत असतो. सहकार, कृषी, एक्ससाईज खाते आपल्याकडे...