खाजगी शाळांच्या धर्तीवर शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या शासकिय निवासी शाळा नामांकित होणार !
पुणे (दि.०३/०६/२०२२) शिक्षण क्षेत्रात खाजगी शैक्षणिक संस्थामुळे वाढलेल्या स्पर्धेत शासकीय शाळेतील विद्यार्थी देखील मागे राहू नये म्हणून राज्याच्या समाज कल्याण...
