महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

पुणे पदवीधर हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय, भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला...

SIR आणि मतदार याद्यांवरील वाद सर्वोच्च न्यायालयात; 27 ऑक्टोबरच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष…

नवी दिल्ली (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले...

फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; ‘संविधानाच्या नावाखाली संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न’

मुंबई : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू असलेली आंदोलने ही संविधानविरोधी असून, देशातील संवैधानिक संस्थांविषयी जनतेच्या मनात...

MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी आयएएस तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नियुक्ती; अध्यक्ष विवेक भीमनवार स्वतःहून रजेवर

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोठ्या...

आभिनेते नाना पाटेकर यांचे निधन  

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे आज ८ ऑक्टोबर...

विद्यार्थ्यांचे करिअर आणि हक्क महत्त्वाचे; परीक्षा पद्धतीवरील विश्वास पुन्हा निर्माण करा: मुंबई उच्च न्यायालय

विद्यार्थ्यांचे करिअर आणि हक्क महत्त्वाचे; परीक्षा पद्धतीवरील विश्वास पुन्हा निर्माण करा: मुंबई उच्च न्यायालय (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मुंबई उच्च न्यायालयाने...

“RBI च्या दरवाढीचा थेट फटका कर्जदारांना; वाढत्या EMI मुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त भार!”

रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ; कर्जदारांना पुन्हा झटका मुंबई : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची...

21 वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड मध्ये पुरस्कार प्रदान - भाऊसाहेब भोईर पिंपरी, पुणे (दि.२६ ऑगस्ट २०२६) अखिल भारतीय...

तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या विकासाचा आणि नवभारताच्या संकल्पनेचा उल्लेख- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई |  (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मला येथे दोन सागर दिसत आहेत. एक म्हणजे समोर असलेला...

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मी गेल्या ४ दशकांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक...

Latest News