‘मोऱ्या’मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉरकडून दुय्यम वागणूक, बोर्डाचं आडमुठे धरणामुळे चित्रपटाचे तीनवेळा प्रदर्शन रद्द!
सेन्सॉर बोर्डात नव्या मराठी सिनेनिर्मात्यांना भिकाऱ्याहून वाईट वागणूकसप्टेंबर २०२२ पासून चित्रपटाला प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांकडून निर्मात्यांची फरफट सुरु!येत्या आठवड्यात १२ जानेवारी...
