महात्मा जोतिबा फुले शिक्षण क्रांती पुरस्कार शिक्षणतज्ज्ञ अ.ल.देशमुख यांना डाॅ. सबनीस यांच्या हस्ते सन्मानित
पुणेः- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात ज्ञान फाऊंडेशन पुणे तर्फे महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी निमित्त महात्मा जोतिबा फुले शिक्षण क्रांती पुरस्कार...