महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ मध्ये सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी
महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' मध्ये सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी! पुणे : झी टॅाकीजचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळा नुकताच मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला....
