पुणेतील 21 विधानसभा मतदारसंघांसाठी पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण…
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी...