१२ डिसेंबरला ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर शहरात; ‘एक संधी वंचितला’ सभेत करणार गर्जना– शहराध्यक्ष नितीन गवळी
पिंपरी चिंचवड (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) (प्रतिनिधी) दि.१० डिसेंबर २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित...
