‘आदिअष्टकम’ नृत्य कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे-(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'आदी अष्टकम' या आदि शंकराचार्यांच्या रचनांवर आधारित...