पिंपरी चिंचवड

कार्यसम्राट आमदार,गुरुवर्य लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एकता चौक येथे फिनिक्स सेल्फी पॉईंटचे उदघाटन…

कार्यसम्राट आमदार,गुरुवर्य मालक्ष्मणभाऊजगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.15 फेब्रुवारी2022 रोजी सकाळी एकता चौक येथे फिनिक्स सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले, तसेच...

केंद्र सरकार OLA/OBER भांडवलदाराच्य पाठीशी – बाबा कांबळे

पिंपरी ( परिवर्तनाचा सामना ) बेकायदेशीर दुचाकी बंद करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुणे व पिंपरीतील रिक्षा चालक मालकांनी...

पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने ‘परिवर्तन २०२२’ शिबीराचे आयोजन

कॉंग्रेस पक्ष महिलांना सक्षम, शक्तिशाली बनविणारा एकमेव पक्ष : सोनल पटेलपिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने ‘परिवर्तन २०२२’ शिबीराचे आयोजनपिंपरी...

संदिप कस्पटे यांच्या कामाची नोंद मतदार निश्चित घेतील : भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील

संदिप कस्पटे यांच्या कामाची नोंद मतदार निश्चित घेतील : चंद्रकांतदादा पाटीलनगरसेवक संदिप कस्पटे यांनी सैन्यदलाला दिले पाच लाख रुपये पिंपरी...

कर्नाटक सरकारने शाळा, महाविद्यालयात हिजाब वापरण्यास आक्षेप, शहर महिला कॉंग्रेस तीव्र निषेध…

पिंपरी:कॉंग्रेस हा संविधानाचा आदर करणारा पक्ष आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाने, संघटनेने वा इतर धर्मियांनी हस्तक्षेप करु नये. अशी कॉंग्रेसच्या महिला...

प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन

राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. राहुल यांचे शालेय शिक्षण दिल्लीच्या सेंट स्टीफन्स...

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी अजीत गव्हाणे

पिंपरी: विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने नवीन युवकांची ‘युवा टीम’ महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची...

सुदाम ढोरे यांचे निधन

सुदाम ढोरे यांचे निधनपिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) सांगवी गावचे ज्येष्ठ नागरिक सुदाम रघुनाथ ढोरे (वय ७९ वर्षे) यांचे वृध्दापकाळाने...

शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सुविधा लोकार्पण उत्साहात कामागार नेते सचिन लांडगे, भाजपा नेत्या आशा बुचके यांची उपस्थिती

शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सुविधा लोकार्पण उत्साहात कामागार नेते सचिन लांडगे, भाजपा नेत्या आशा बुचके यांची उपस्थितीपिंपरी (दि. १० फेब्रुवारी...

पालकमंत्री यांच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली:महापौर माई ढोरे

पालकमंत्री यांच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली पिंपरी  दि. ११ फेब्रुवारी २०२२ – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या महिन्यापुर्वी...

Latest News