आयुक्त शेखर सिहं यांच्या हट्टाखातर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमले, स्मिता झगडे यांची नियुक्ती रद्द; प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिहं यांच्या हट्टाखातर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमले, सातच दिवसातस्मिता झगडे यांची नियुक्ती रद्द; प्रदीप जांभळे-पाटील...