जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगवीत परिचारिकांचा सन्मान अधिसेविका मंगला जाधव यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान
पिंपरी-चिंचवड, दि. १४ (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) : चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरात...
