राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार – काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी

नवी दिल्ली (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांसमोर गुडघे टेकायला नकार दिला. फॅसिझमविरुद्ध लढा थांबवण्यास नकार...

काँग्रेसला मोठा फटका: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द …

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून काल सूरत...

The OSCAR: पटाचा पुरस्कार हा ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या भारतीय डॉक्युमेंट्रीला…

ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट माहिती पटाचा पुरस्कार हा 'द एलिफंट व्हिसपर्स' या भारतीय डॉक्युमेंट्रीला मिळाला.या माहिती पटानं ऑस्कर पुरस्कार मिळवणं...

राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात अडकवणे अयोग्य- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - अब्रुनुकसानीच्या खटल्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे....

राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा, tweet: सत्य माझा ईश्वर आहे. अहिंसा हे यासाठीचं प्राप्त करण्याचं साधन,

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधी यांनी पहिले ट्वीट केले आहे. राहुल गांधी ट्वीट केली आहे....

आमचा पाठींबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांना भाजपसोबत युती नाही- शरद पवार 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - नागालँडचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 विधानसभा सदस्य निवडून आले आहे. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणची मुख्यमंत्री...

लोकांच्या पैशांतून आणखी विशेषाधिकार प्रदान करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे: डी. सुब्बाराव, माजी गव्हर्नर

नवीदिल्ली ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- लोकांच्या पैशांतून आणखी विशेषाधिकार प्रदान करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि वित्तीयदृष्ट्या हानीकारक आहे. जुनी पेन्शन योजना...

एनपीएससाठी जमा केलेले पैसे कोणत्याही राज्य सरकारला मिळणार नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - केंद्राने एनपीएस अंतर्गत जमा केलेले पैसे राज्याला परत न केल्यास राज्य सरकार कोर्टात जाईल.देशभरात अनेक राज्यांमध्ये...

वंचिताना दिलासा देणारा देशाचा अर्थसंकल्प:पंतप्रधान मोदी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर केले. यादरम्यान, त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. विशेष म्हणजे...

विशाखापट्टणम,, आंध्रप्रदेश राज्याची राजधानी : मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- " मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करण्यासाठी आलो आहे, जी आमची राजधानी असेल. मी पण विझागला शिफ्ट...