पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाहनांव्दारे साफसफाईचे कामच्या निविदा प्रक्रियेला विलंब लावणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी। मारूती भापकर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रस्ते सफाई तांत्रीक पध्दतीने रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाई करण्यात येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी सरकारकडील मंजूर निधीतून...