ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, पटकथा लेखक बासू चटर्जी यांचे निधन झाले.
मुंबई : ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों में’, ‘खट्टा-मीठा’ यासारख्या क्लासिक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, पटकथा लेखक बासू चटर्जी...