एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा; अन्यथा रिक्षाचालक देखील संपाचे हत्यार उपसेल – बाबा कांबळे
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा पिंपरी / प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकार भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवित आहेत....