ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा, फुले सृष्टीचे मंगळवारी भूमिपूजन छत्रपती संभाजीराजेे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार*
*पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी महात्मा जोतीराव फुले स्मारक येथे भव्य असा...