Month: July 2022

आदरणीय चित्राताई आपण गुलाबराव पाटलांचे गाल लाल करणार होतात…. ताई, आपण आपलं वचन पाळावं,

आता शिंदे गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने आरोप करणारे आणि आरोपी एकाच छताखाली आले आहेत. त्यामुळे आता भलताच पेच तयार...

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची धुरा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची वर्णी लागू शकते…

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची धुरा आहे त्यांच्यावरच असणार की दुसरं कुणाकडे सोपवलं जाणार याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. पण वरिष्ठ...

पुणेकरांनाही आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार…

पुणे शहरात आणि परिसरात पावसाची कमतरता आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. म्हणून पुढील आठवड्यात...

महाराष्ट्र आत्महत्या मुक्त होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमचं आहे. विकास कामे पूर्ण करायचे आहेत. मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईतील दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागातील...

सर्वोन्यायालयाने नुपूर शर्मांवर आज ताशेरे ओढले…

न्यायालयाने त्यांना टीव्हीवर जाऊन माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. शर्मा यांनी माफी मागण्यास प्रचंड विलंब केला. शिवाय, सशर्त माफी मागितली...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात आढावा बैठक

मुंबई :. राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यापार्श्वभूमीवर काल शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला....

५१२ ऑर्डनन्स फॅक्टरी रोड सैन्यातील कुटूंबियांना खुला करण्याची मागणी

अनेक व्यापाऱ्यांवर रस्ता बंद असल्याने अोढविले आर्थिक संकट खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये ५१२ ऑर्डनन्स फॅक्टरी रस्ता कोरोना काळात...

पैसे घेऊन परस्पर गाळे वाटप करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा

कृष्णानगर भाजी मंडई येथील फळ विक्रेत्यांची मागणीफ क्षेत्रीय कार्यालयावर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे आक्रमक धरणे आंदोलन पिंपरी / प्रतिनिधी 'फ'...

ताथवडेतील झोपडपट्टी, छोटे व्यावसायिकांचे पुनर्वसन करा; भगवानराव वैराट

ताथवडेतील झोपडपट्टी, छोटे व्यावसायिकांचे प्रथम पुनर्वसन करा; अन्यथा महाराष्ट्र प्रदेश  झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्याध्यक्ष भगवानराव वैराट यांचा आंदोलनाचा इशारा पिंपरी,...

Latest News