Month: July 2022

अरुण पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

अरुण पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण श्रीपती...

काँग्रेसचे 9 आमदारांना नोटीस…

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे, या पार्श्वभूमिवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...

दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) , भोपाळ पोलिसांनी लीना यांच्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर काली...

PCMC: ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पालिकेकडून बांधण्यात आलेल्या घरकुल योजने वितरण…

???????????????????????????????????? पिंपरी--चिंचवड (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पेठ क्रमांक 17 व 19 चिखली येथे स्वस्त घरकुल योजनेच्या ठिकाणी...

मतदान अधिकाऱ्याला मारहाण, राज बब्बर यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा..

चित्रपट अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना मध्य प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.तसेच 8500 रुपयांच्या...

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास (ATS) द्यावा…

गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरात 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडल्या होत्या. 20 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी बाहेर...

गद्दार हे गद्दार असतात – आदित्य ठाकरे

गद्दार हे गद्दार असतात पण ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दारं उघडे आहेत असं वक्तव्य शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी...

शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार शिवसेना नेते आंनदराव अडसूळ यांचा राजीनामा

मुंबई शिवसेनेचे माजी खासदार आंनदराव अडसूळ यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते अमरावतीचे माजी खासदार आहेत. पुर्वीच्या निवडणुकीत ते खासदार...

रत्नागिरीत शिंदे गटाचाच भगवा फडकणार -उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक झाली तर येथे शिवसेनेचाच झेंडा फडकणार, आता निवडणूक घ्या, उदय सामंत पराभूत होतील," असा टीका शिवसेनेचे नेते,...

कनेडियन फिल्ममेकर लीना मणिमेकलाईच्या ‘काली’ सिनेमाच्या पोस्टरवरुन वाद…

'काली' सिनेमाच्या पोस्टरचं समर्थन केलं होतं. भारतीय वंशाची कनेडियन फिल्ममेकर लीना मणिमेकलाईच्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरवरुन मोठा वाद ओढवला आहे. पोस्टरवर...

Latest News