देशात इस्लामला कोणताही धोका नाही राष्ट्रीयत्व आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची:मोहन भागवत
वाशीम (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) आपली ओळख, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपलं मानणं तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची...