मविआच्या नेत्यांना देशभरातून प्रतिसाद, तर ईडी सरकारचे घालीन लोटांगण सुरू : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे
पुणे, दि. : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारच्या हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग...