सहायक पोलीस निरीक्षकाला दोन हजार ची लाच देणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाला दोन हजार रुपयांची लाच देणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक...