विशेष मुलांच्या मदतीसाठी टीम स्पोर्टी फाय तर्फेपुणे ते मुंबई रन वे ……१७३ किलोमीटर अंतर १९ धावपटूंनी केवळ १८ तासात पूर्ण केले.
पुणे, २४ डिसेंबर, २०२४ (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (क्रीडा प्रतिनिधी) टीम स्पोर्टिफाय रनिंग ग्रुपने धानोरी ते मुंबई धावण्याच्या शर्यतीचे आयोजन...