पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार
पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह महिलांकरिता मुद्रांक शुल्क सवलत, विद्यार्थ्यांची रखडलेली 'फेलोशिप' दिल्याबद्दल...