पुणे महापालिकेच्या पाचशे कोटी रुपये थकबाकी, थकबाकीदारांच्या दरवाजामध्ये बँड पथक लावून वसुली करणार
पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) महापालिकेच्या जुन्या हद्दीतील मिळकतींकडे तब्बल चार हजार ५०० कोटी रुपये थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या दरवाजामध्ये बँड...