शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत दर्शन, पिंपरी महापालिकेचा उपक्रम
पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) महापालिकेच्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता गेल्यावर्षी पासून भारत दर्शन...