चिंचवड येथे संविधान सुरक्षा परिषद निवृत्त आयपीएस अब्दुल रहमान व माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
पुणे, पिंपरी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. १२ डिसेंबर २०२४) मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समुदायांच्या घटनात्मक हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी...