पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई – सचिन चिखले
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकासकामांसाठी ठेकेदारांनी ‘परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट’ भरताना खोटी बँक ठेव भरून महापालिकेची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची सखोल...