एसटी डिजिटल जाहिरात परवाना प्रकरणातील 9.61 कोटींच्या थकबाकीची वसुली लवकरच; दोषींना काळ्या यादी टाकणार – मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत आश्वासन
आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत एसटी डिजिटल जाहिरात घोटाळा प्रकरणी विचारला जाब मुंबई, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) 1 जुलै –...