लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची घोषणा अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला कासारवाडीत उदंड प्रतिसाद
पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. ८ नोव्हेंबर २०२४) पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा...