नगराध्यक्ष पदाच्या करोडोंच्या बाजारात सर्वसामान्य दीपक कांबळे ठरताहेत शहरवासीयांचे आकर्षण..!
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती करिता आरक्षित झाल्याने अनेकांना पदाच्या डोहाळ्यांनी वेधलं...
