पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करतात :रुपाली पाटील
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुण्यात सध्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया...
