स्मिता यांची जिद्द पाहून मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क घरी बोलवून त्यांना कौतुकाची थाप दिली.
मुंबई : ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्मिता झगडे यांनी लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यावर मुंबईत टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. स्मिता यांची...