‘’भ्रष्टाचार’’ हा शब्द देखील आता लोकसभेत वा राज्यसभेत उच्चारता येणार नाही. लोकसभाध्यक्षांच्या या निर्बंधांविरोधात विरोधी खासदार संतप्त….
नवी दिल्ली प्रतिनिधी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू होत असून त्याआधी चार दिवस लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची...