जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर पीसीईटीच्या विद्यार्थ्यांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्या
पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे अंतिम वर्षातील १,७२२ विद्यार्थ्यांसाठी १,५९३ नोकऱ्या पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामन)) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट...